¡Sorpréndeme!

पंधरा दिवसांत कारखाना सुरु करा;मदन भोसलेंचे आवाहन |Madan Bhosale |satara | Sugar factory|Sakal Media

2021-10-21 542 Dailymotion

पंधरा दिवसांत कारखाना सुरु करा;मदन भोसलेंचे आवाहन |Madan Bhosale |satara | Sugar factory|Sakal Media
खंडाळा (सातारा) : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता, किसनवीर बरोबर असलेला भागीदारी करार आठ दिवसांत दुरुस्त करुन देण्यात तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान आमदार यांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या सत्ताधारींना किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकार परिषेदत केले. (व्हिडिओ : अशपाक पटेल)
#MadanBhosale #Satara #Sugarfactory #Farmer